Annual Budget 2022
Annual Budget 2022  
Union Budget Updates

मीम्समधून बजेटची थट्टा! नेटकऱ्यांच्या कल्पनेला फुटले धुमारे

युगंधर ताजणे

Budget 2022: एखादी गोष्ट आवडली नाही तर त्यावर तातडीनं प्रतिक्रिया देण्यासाठी सोशल मीडीयाचा (Social Media Mims Viral) आधार घेतला जातो. आता तर हे इतकं सोपं झालं आहे की, कोणत्याही गोष्टीवर झटकन प्रतिक्रिया देण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होणं गरजेचं झालं आहे. आज देशाचं वार्षिकी अर्थसंकल्प (Budget 2022 ) जाहिर झाला आहे. मात्र त्यातून सर्वसामान्य लोकांच्या वाट्याला निराशा आल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक कोरोनानंतर बजेटकडून मोठ्या अपेक्षा लोकांना होत्या. मात्र त्यांची निराशा झाल्याचे दिसुन आले आहे.

अनेकांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी सोशल मीडीयाचा आधार घेतला आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार केले आहे.

यात प्रामुख्यानं अर्थमंत्री यांनी बजेटमध्ये ज्या गोष्टींवर भर दिला होता त्याची थट्टा करण्यात आली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या चित्रपटांतील कॉमेडी प्रसंगांच्या क्लिप्स वापरण्यात आल्या आहे.

लोकांना आयकरमध्ये आणखी काही सुट मिळेल का अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आल्याचे दिसून आले आहे. त्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरवेळी बजेट जाहीर झाल्यानंतर लोकांना जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती आणि त्यावर आकारला जाणारा कर याविषयी मोठी अपेक्षा असते. मात्र यंदाच्या बजेटमध्ये दिलासादायक असं काही नसल्याचे दिसुन आले आहे.

क्रिप्टोकरन्सीवर आता 30 टक्के कर आकारला जाणार असल्याचे सांगताच त्यावरही कर आकारला जाईल. असे सांगताच नेटकऱ्यांचे मीम्स भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT