Nirmala Sitharaman Budget 2023 Sakal
Union Budget 2026 Updates

Budget 2023-24 : अ‍ॅनेमियामुक्त भारत ते संशोधनाला प्रोत्साहन; आरोग्यासाठी अर्थसंकल्पात नक्की काय?

४४ कोटी ६० लाख नागरिकांसाठी जीवन विम्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूदी करण्यात आलेल्या आहे. या क्षेत्रातल्या संशोधनावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

मॅनहोल सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आता नालेसफाई मशीनद्वारे करण्यात येणार आहे. कोणताही कर्मचारी सफाईसाठी मॅनहोलमध्ये उतरणार नाही, अशी घोषणा सीतारामन यांनी केली आहे. तसंच २०४७ पर्यंत अ‍ॅनेमिया संपवण्याचं देशाचं उद्दिष्ट असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलं आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा खालीलप्रमाणे -

  • शहरांमध्ये नालेसफाई मशिनद्वारे करण्यात येणार, मॅनहोलमध्ये कर्मचारी उतरणार नाही

  • २०४७ पर्यंत अ‍ॅनेमिया संपवणार

  • ४४ कोटी ६० लाख नागरीकांना जीवन विमा मिळणार

  • वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणार

  • ११.७ कोटी कुटूंबासाठी शौचालय उभारणार

  • फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवा कार्यक्रम राबवण्यात येणार

  • खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधकांसाठी आय़सीएमआऱ प्रयोगशाळांमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT