Jayant Patil
Jayant Patil google
Union Budget Updates

अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प; जयंत पाटलांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प आहे. दरम्यान अर्थसंकल्प सादर झाला असून आता विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांसदर्भात ट्वीट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

यात ते म्हणतात, हा अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, देशावर दोन वर्षांपासून कोरोनाचं (Corona) संकट ओढावलं असून अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला (Budget 2022) उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्याप्रमाणे आज हे सादर झाले आहे. मात्र आता यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप आणि प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा...'; पंतप्रधान मोदींची शरद पवारांना अजित पवार गटात येण्याची ऑफर!

Dabholkar Murder Case: दाभोलकर खून प्रकरणी कोर्टाने का सुनावले पोलिसांना खडे बोल? तावडे, पुनाळेकर, भावे का ठरले निर्दोष?

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर वाहतूक कोंडी

Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

Ye Re Ye Re Paisa: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा 3' ची घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT