Budget 2022 Sakal media
Union Budget 2026 Updates

Union Budget 2022 : मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत ? वाचा सविस्तर

कुलदीप घायवट

मुंबई : मुंबई महानगरातील प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित रेल्वे प्रवास (Mumbai railway) होण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे एमयूटीपी (MUTP) अंतर्गत प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प (pending projects) मार्गी लावण्यात यावे, हीच अपेक्षा मुंबईकरांची आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे तिकीट (AC train ticket ) स्वस्त व्हावे. यासाठी अर्थसंकल्पात (union budget) तरतूद करण्यात यावी, अशी अपेक्षा मुंबईकरांना आहे.

अपेक्षा रेल्वे बजेटकडून

एमयूटीपी 2

- सीएसएमटी ते पनवेल जलद मार्गिका

- सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका

- बोरिवली ते मुंबई सेंट्रल सहावी मार्गिका

एमयूटीपी 3

- विरार ते डहाणू चौपदरीकरण

- पनवेल ते कर्जत दुपदरीकरण

- ऐरोली ते कळवा लिंक

- 47 एसी लोकल

एमयूटीपी 3 अ

- हार्बर मार्गाचा बोरिवली पर्यंत विस्तार

- बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका

- कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिका

- कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका

- कल्याण यार्ड रिमाॅडलिंग 

- सीबीटीसी यंत्रणा

- 191 एसी लोकल

एमआरव्हीसीच्या या प्रकल्पावर भरीव तरतूद करावी, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT