Union Budget Updates

Budget 2022 : गतिशक्ती कार्गो टर्मिनलची घोषणा, २५ हजार किमीचे महामार्ग तयार करणार

निनाद कुलकर्णी

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) मांडायला सुरूवात केली आहे. कोरोना काळाचा मोठा फटका बसल्यानंतरचं हे बजेट देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर केलेल्या अर्थसंकल्प 2022 मध्ये देशातील पायाभूत सुविधांसाठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. याममुळे देशाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल असा विश्वास सीतारमन यांनी यावेळी व्यक्त केला. (Nirmala Sitharaman Budget 2022)

  • पुढील तीन वर्षात ४०० नव्या वंदेभारत ट्रेन्स तयार करणार

  • २०२२-२३ दरम्यान राष्ट्रीय महामार्गांची लांबी २५०० किमीपर्यंत वाढवणार

  • रेल्वेची सुरक्षा आणि क्षमता वाढवण्यासाठी स्वदेशी कवच तंत्रज्ञानांतर्गत 2,000 किमी नेटवर्क उभारणार

  • पुढील तीन वर्षात १०० पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल विकसित केली जाणार

  • राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 20 हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

  • भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देण्यासाठी, पंतप्रधान गति शक्ती कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

  • भारताच्या आर्थिक पुनरुज्जीवन आणि रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देणे महत्त्वाचे आहे. (Infrastructure Budget 2022 News Update)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT