RBI Digital Currency Sakal media
Union Budget 2026 Updates

RBI डिजिटल चलन सुरू करणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) मांडला जात आहे. यामध्ये सरकारने डिजिटलायझेशच्या दृष्टीने अधिक घोषणा केल्या आहेत. यामध्ये भारत सरकार डिजिटल चलन (Digital Currency) सुरू करणार असल्याची महत्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डिजिटल करन्सी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. २०२२ ते २०२३ या कालावधीत डिजिटल चलन येईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल. डिजिटल अर्थव्यवस्था हेच २०२३ पर्यंतचं लक्ष्य असणार आहे, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.

यंदा क्रिप्टो करन्सी लाँच होणार -

देशात यंदा क्रिप्टो करन्सी लाँच होणार आहे. क्रीप्टो करन्सीमधील कमाईवर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे, असं सीतारान यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT