crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : भरारी पथकातर्फे 13 लाखांवर मुद्देमाल ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : वार्सा- मोहगाव रोडवरील मांजरी फाटा येथे (मांजरी, ता. साक्री) गस्त घालत असताना संशयित वाहनांची तपासणी सुरु होती.

यादरम्यान सोमवारी (ता. २६) रात्री कारमध्ये (एमएच ०३ झेड ४०३४) अवैध देशी दारू मिळली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साक्री विभागील दुय्यम निरीक्षक बी. एस. चोथवे यांनी दिली.

वाहनचालकाची कसून चौकशी केली असता परराज्यातील विदेशी मद्याचे १७० बॉक्स मिळाले. वाहनचालक विनायक सुकऱ्याआकल (मावची, रा. शेंदवड, ता. साक्री) यास पथकाने अटक केली. (13 lakh worth of goods seized by Bharari pathak dhule news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

त्याच्यावर राज्य दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. पथकाने कारसह १३ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. चोथवे,

शिरपूरचे निरीक्षक एस. एस. हांडे, भरारी पथकाचे निरीक्षक डी. एल. दिंडकर, शिंदे, मानकर, निकुंबे, जवान गोरख पाटील, देवरे, गोसावी, वाहनचालक नीलेश मोरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT