2 warehouse seals storing wheat esakal
उत्तर महाराष्ट्र

गव्हाचा साठा करणारे 2 गोदाम सील

नरडाणा एमआयडीसी झोन दोनमध्ये बाभळे हद्दीत गोदामातील हजारो क्विंटल गव्हाचा साठा केलेला आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : नरडाणा एमआयडीसी झोन दोनमध्ये बाभळे हद्दीत गोदामातील हजारो क्विंटल गव्हाचा साठा केलेला आढळून आला. पुरवठा विभागाने शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी व कागदपत्रांची तपासणी केली. शनिवारी (ता. १८) दोन्ही गोदाम सील करण्यात आले.

बाभळे एमआयडीसीतील झोनमधील नॅशनल बल्क हॅंडलिंग कॉर्पोरेशनच्या दोन गोदामात महाराष्ट्र शासन खरीप हंगाम २०३-२२ लेबल असलेले गहूचे पोते मोठ्या प्रमाणात आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुरवठा विभागाने पाहणी करून कागदपत्रांची तपासणी केली असता एका गोदामात सुमारे एक हजार ६०० मॅट्रिक टन व दुसऱ्या गोदामात एक हजार ५०० मॅट्रिक टन गव्हाचा साठा आढळून आला. शिंदखेडा पुरवठा निरीक्षक हर्षा दुधे, मंडलाधिकारी एन. एस.माळी, रोहिदास कोळी, सुभाष बाविस्कर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT