crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिंदखेडा तालुक्यात बालिकेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : सहावर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Abuse of girl child in Shindkheda taluka dhule crime news)

रविवारी (ता. ८) दुपारी बारा ते चारदरम्यान नराधमाने बालिकेच्या गतिमंद व अज्ञातपणाचा फायदा घेत अत्याचार केला.

या संदर्भात बुधवारी (ता. ११) सायंकाळी पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दिली.

त्यानुसार नाना फकिरा कोळी (रा. बाह्मणे, ता. शिंदखेडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक सचिन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT