उत्तर महाराष्ट्र

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी  संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

सकाळवृत्तसेवा

जळगाव, ः जिल्ह्यात कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग व कोव्हिड 19 विषाणूंमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरिता आपत्कालीन व्यवस्था म्हणून जळगाव येथील संजीवन हार्ट हॉस्पिटल अत्यावश्‍यक बाब म्हणून "डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल' म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल पुढील आदेश होईपावेतो अधिग्रहीत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. 

जळगाव जिल्ह्यात देखील गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्‍यक आहे. संजीवन हार्ट हॉस्पिटलमध्ये बाधित झालेल्या व्यक्ती/ रुग्णच दाखल करण्यात येतील. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेता येणार नाही
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT