ful market.jpg 
उत्तर महाराष्ट्र

फुलमार्केट मधील गाळ्यांवर महापालिकेची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु केली. दोन गाळे सील केल्यानंतर तिसऱ्या गाळ्यात कारवाई करीत असताना महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात लाईट बंद करून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळल्याने उपआयुक्तांसह महापालिकेची कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेत शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संबंधित गाळेधारकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी हजर झाले. तर धारकांनी दुकाने बंद करून महापालिका प्रशासन विरोधात घोषणाबाजी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT