alcohol ban esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वडझाकन येथे महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी

सकाळ वृत्तसेवा

छडवेल कोर्डे (जि. धुळे) : वडझाकन गावातील महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट अशा सर्व महिला एकत्र येऊन गावातील दारूबंदी केली. गावातून दारू कायम हद्दपार व्हावी, असा संकल्प सोडला. (Alcohol ban initiated by women in Vadzakan dhule news)

त्याला गावातील लोकांनी पण साथ दिली. गावातील तरुण मुले कमी वयात व्यसनाधीन झाले होते. त्याचे वाईट परिणाम दिसत होते म्हणून महिलांनी आपल्या गावात दारू बंदी झाली पाहिजे असा निर्णय केला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

दारूबंदी करण्यासाठी सरपंच अनिता वसावे व ग्रामपंचायत सदस्या हेमलता चौरे, मनीषा कोकणी, मीनाक्षी पाडवी, उखडी पाडवी, निशा वळवी, शीतल वळवी, नीलम चौरे, अजंता चौरे, रीना वसावे, ईलाबाई पाडवी आणि माया दळवी यांनी पुढाकार घेऊन गावात दारूबंदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT