Sanjay Gaikwad: मोठी बातमी! आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार? एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
Sanjay Gaikwad Suspension: आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार, याबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे राजकारणात एकच खळबळ पसरली आहे.