UDID Card esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : ओळखपत्र नेण्याचे दिव्यांगांना आवाहन

निखील सुर्यवंशी

धुळे : वैश्विक ओळखपत्रासाठी (UDID CARD) स्वावलंबन पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, अशा दिव्यांग बांधवांचे वैश्विक ओळखपत्रे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून (Union Ministry of Social Justice and Empowerment) समाजकल्याण विभागास प्राप्त झाली आहेत. (Appeal to disabled to take identity card by District Social Welfare Officer of ZP Dhule News)

धुळे शहरातील दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र वितरित करण्यासाठी येथील अंधशाळेत शिबिर झाले. त्यास उपस्थित राहून ज्या दिव्यांगांनी वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेतली नाहीत, अशांना दर बुधवार व गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत वैश्विक ओळखपत्रे वितरणाची व्यवस्था अंधशाळा, गणपती मंदिर रोड, धुळे येथे करण्यात आली आहे. धुळे शहरातील दिव्यांग बांधवांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून वैश्विक ओळखपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रल्हाद सोनवणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT