उत्तर महाराष्ट्र

भुसावळच्या भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ ः शहरातील हॉटेल हेवनसमोर गाळ्याचे बांधकाम सुरू असताना तक्रारदाराला शिवीगाळ करीत तक्रारदाराच्या मुलासह त्याच्या भाच्याच्या दुचाकीवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

हॉटेल हेवन समोर असलेले बांधकाम ठेकेदार संजय लोटन चौधरी (पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) दुकानाचे दुरूस्ती गुरूवारी दुपारी एक वाज्याच्या सुमारास करीत होते. त्यावेळी नगरसेवक 
किरण कोलते मोटार सायकलवरून येवून संजय चौधरी यांना दुकानाचे काम कसे करीता मला विचारले का ? मला विचारता शिवाय येथे कोणी कोणतेही काम करीत नाही. यावरून दोघांमध्ये वाद होवून शिवीगाळ करून धक्का बुक्की झाली. त्यानंतर नगरसेवक कोलतेंनी अन्य जणांना फोन करून लागडी दांडक्‍याने मारहाण केली. संजय चौधरी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईत ८० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकची एक लेन सुरू, दुसरी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने, प्रवास करण्याआधी चेक करा

Pune Rain Alert: वडीवळे धरण ९० टक्के भरलं; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू; इंद्रायणी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी; उर्से टोलनाक्याचा राडारोडा रस्त्यावर

SCROLL FOR NEXT