Jai Shankar Mitra Mandal in Ganeshotsav.  
उत्तर महाराष्ट्र

Dhule Ganeshotsav : गणेशोत्सवावर चांद्रयानाची छाप; रॉकेट, विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हरच्या प्रतिकृती लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Ganeshotsav : गणेशोत्सवात यंदा देशाची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने तिची छाप दिसते आहे. घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक मंडळांकडून तसे देखावे सादर करण्यात आले आहेत. (Chandrayaan scenes have been presented by people dhule ganeshotsav news)

देखाव्यांमध्ये चांद्रयान, विक्रम लँडर आणि चंद्रावरील छायाचित्रांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. चाळीसगाव रोडवरील जय शंकर मित्रमंडळाने चंद्रावर विराजमान श्री गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे.

यंदा ३१ व्या वर्षी चांद्रयान मोहिमेचा देखावा साकारून मंडळाने ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला आहे.

देखावा आकषर्णाचे केंद्र ठरत आहे. चांद्रयान तीनच्या प्रतिकृतींतर्गत श्री गणेशाचा देखावा भाविकांना भुरळ घालत आहे.

चांद्रयान मोहिमेच्या यशस्वी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे या अनुषंगाने तसा आरास साकारलेला आहे. याशिवाय शहरात काही मंडळांनी सजीव देखावे साकारले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी आरास पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boisar MIDC Fire: बोईसर एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अनेक कामगार जखमी झाल्याची भीती; Video Viral

Pune Police Misconduct : रक्षकच बनला भक्षक! पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे; हवालदार निलंबित

Nag Panchami 2026: वारंवार घरात साप दिसणे शुभ की अशुभ? कालसर्प दोषापासून शांतीसाठी करा ‘हे’ उपाय

Marathi News Live Updates : ठाकरे सेनेचा नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा; संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर

Prithviraj Chavan: कऱ्हाड दक्षिणच्या मतदार यादीत ५६ हजार संशयित दुबार नोंदी कशा? पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासनाला घेरले, ‘ती’ राजकीय चूक झाली..

SCROLL FOR NEXT