उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : जुन्या वादातून अंबोडेत हाणामारी; दोन गटांतील अकरा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मागील भांडणाची कुरापत काढून अंबोड (ता. धुळे) गावात झालेल्या हाणामारीप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून अकरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. (Clashes in Ambode from an old dispute dhule crime news)

ज्ञानेश्वर दिलीप रूपनर, दिलीप शंकर रुपनर, अजुंषा ज्ञानेश्वर रुपनर, भैय्या दगडू मदने, मिराबाई दिलीप रुपनर व चतुर शंकर रूपनर (सर्व रा. अंबोड ता. धुळे) यांनी बापू थोरात (वय ६३, रा. अंबोड) यांच्यासह त्यांच्या दोन पुतण्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच ठार मारण्याची धमकी दिली. १४ सप्टेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या प्रकरणी बापू थोरात यांच्या फिर्यादीवरून सहा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी अजुंषा ज्ञानेश्वर रुपनर यांनी मयूर शिवाजी थोरात, चेतन बापू थोरात, काल्या शिवाजी थोरात, शिवाजी अण्णा थोरात व बापू अण्णा थोरात यांच्याविरूद्ध फिर्याद दिली.

पाच संशयितांनी संगनमत करून लोखंडी फाइटने ज्ञानेश्वर रुपनर यांच्यावर हल्ला चढविला व मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून पाच संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT