उत्तर महाराष्ट्र

भाजपचे खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. गावित कोरोना पॉझिटिव्ह

धनराज माळी

नंदुरबार ः माजी मंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijay kumar Gavit) व खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित (Dr. Heene Gavit) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खासदार डॉ. हिना गावीत यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आमदार डॉ. विजयकुमार गावित हे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. खासदार डाॅ. हिना गावीत याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करून 'आज माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह' आली आहे. मी होम क्वारंटाइन झाली आहे. आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वःताची काळजी घ्यावी असे अवाहन फेसबुक पोस्ट द्वारे केले आहे. 

भेटायला कोणी येवू नये

खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. गावित यांना रुग्णालयात किंवा निवासस्थानी कार्यकर्त्यांनी वा कुणीही भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन नंदुरबार भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT