Nandurbar district collector Manisha Khatri esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी

धनराज माळी

नंदुरबार : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री (Nandurbar district collector Manisha Khatri) यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे ३७ (१) (३) अन्वये २ जुलैपर्यंत सकाळी सहापासून १६ जुलैपर्यंत रात्री १२ पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. (Curfew Arms Prohibition order issued by Nandurbar district collector Manisha Khatri News)

आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडेबाजार किंवा अंत्ययात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलिस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT