उत्तर महाराष्ट्र

Dindori Loksabha 2019 : सायंकाळी सातपर्यंत 61.90 टक्के मतदान

सकाळ डिजिटल टीम

दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीसाठी आज शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सातपर्यंत 61.90 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली. 

या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे (सायं. 07 पर्यंत)

- नांदगाव : 54.10
- काळवण (एसटी) : 67.00
- चांदवाड : 62.00
- येवला : 58.02
- निफाड : 60.47
- दिंडोरी (एसटी) : 70.32

मतदानाची अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT