Dhule accident news sakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : अपघातानंतर दुचाकी पेटल्या, दोन युवक ठार

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जि.धुळे : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले. हा अपघात 28 मार्चला रात्री शिरपूर-बोराडी रस्त्यावरील नांदरडे गावाजवळ घडला. अपघातानंतर स्फोट होऊन दोन्ही दुचाकी पेटल्या.

कैलास महादू पावरा (वय 27, रा.वाकपाडा) व राकेश शांतीलाल सैंदाणे (वय 23, रा.बोराडी) अशी मृतांची नावे आहेत. कैलास शहरातील कोल्ड स्टोरेजमध्ये कामाला होता. रात्री घराकडे जातांना त्याच्या दुचाकीला राकेशच्या दुचाकीने धडक दिली. कैलास जागीच ठार झाला तर राकेशचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा चांगली बातमी! आज सोनं इतकं स्वस्त झालं, जाणून घ्या ताजे भाव!

अजितदादांच्या सांगण्यावरून मराठा पोर्टल बंद, हजारो तरुणांना फटका; नरेंद्र पाटलांचा आरोप

Sunil Mane Resigns : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांना मोठा धक्का; मानेंनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, अजितदादांच्या पक्षात करणार प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar Crime: तक्रारदारच निघाला आरोपी; व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी लुटीचा बनाव

Latest Marathi News Live Update : RSS च्या संस्कार भारतीच्या अखिल भारतीय साधारण सभेला मुख्यमंत्री हजर राहणार

SCROLL FOR NEXT