Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : घरफोडीप्रकरणी दोघांना अटक; संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत

Dhule Crime : घरफोडी व सोन्याच्या दागिन्यांची चोरीप्रकरणी चिकसे (ता. साक्री) येथील दोन संशयित तरुणांना पिेपळनेर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : घरफोडी व सोन्याच्या दागिन्यांची चोरीप्रकरणी चिकसे (ता. साक्री) येथील दोन संशयित तरुणांना पिेपळनेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित अनिल काशीनाथ अहिरे (वय ३०) व शरद साहेबराव बर्डे (वय ३१) यांनी तीन एप्रिलला सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान सावरीमाळ. (Dhule Crime 2 arrested in house burglary case Seized goods from suspects)

(ता. साक्री) येथील रमेश उखड्या भवरे व भाऊ झोपा भवरे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकडसह ४९ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी विजय चौरे, वामन चौधरी, आकाश माळी, विश्वेश्वर हजारे, श्री. सैंदाणे यांच्या पथकाने चोरीचा छडा लावत संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकडसह चोरीसाठी वापरलेले वाहन असा ४९ हजार ९५० रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT