Fire bike received by the system. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 6 आपत्कालीन फायर बाइकचे धुळ्यात वितरण; पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

Dhule News : सहा फायर बाइकचे वितरण पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी (ता. २८) करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहा फायर बाइकचे वितरण पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी (ता. २८) करण्यात आले. (Distribution of 6 emergency fire bike)

आपत्ती व्यवस्थापनाची तत्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाइक परिणामकारक ठरणार असून, या बाइकवर दोनशे लिटर पाण्याचे दोन टॅंक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे दोनशे लिटर लिक्विड फोमचे टॅंक असणार आहे. (latest marathi news)

वितरित करण्यात येत असलेल्या फायर बाइकपैकी शिरपूर नगर परिषदेला दोन, दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेला दोन, तसेच धुळे महापालिकेस दोन फायर बाइक वितरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT