Dhule Lok Sabha Constituency esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : 31 इच्छुकांकडून सव्वासात लाख प्राप्त; उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शुक्रवारी (ता. ३) शेवटच्या दिवसाअखेर एकूण ६६ इच्छुकांनी ११८ अर्ज खरेदी केल्याचे समोर आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शुक्रवारी (ता. ३) शेवटच्या दिवसाअखेर एकूण ६६ इच्छुकांनी ११८ अर्ज खरेदी केल्याचे समोर आले. यात अनामत रकमेपोटी ३१ इच्छुकांकडून निवडणूक शाखेला सव्वासात लाख रुपये प्राप्त झाले. अनामत रक्कम जमा केलेल्यांमध्ये अल्पसंख्याक इच्छुक सर्वाधिक आहेत. (31 from aspirants to Election Branch Seven lakh rupees received)

धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (ता. ३) शेवटचा दिवस होता. नामनिर्देशनपत्रांची शनिवारी (ता. ४) छाननी होईल. ६ मेपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. दरम्यान, डॉ. सुभाष भामरे, डॉ. शोभा बच्छाव.

अब्दुर रेहमान, डॉ. राहुल सुभाष भामरे, अशोक पाटील, लहानू साबळे, सुरेश ब्राह्मणकर, आनंदसिंग ठोके, शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख, शिवाजी पाटील, संजय शर्मा, दिनेश बच्छाव, शेख मोहम्मद जैद शमीम अहमद, मुकीमुद्दीन शेख अब्दुल रशीद, अब्दुल हफीज अब्दुल हक, इरान मो. इसहाक.(latest marathi news)

अ‍ॅड. सचिन निकम, जहूर अहमद मोहम्मद युसूफ, मोहम्मद इस्माईल जुमान, राजेश उत्तमचंद आलिझाड, मोहम्मद आमिन मोहम्मद फारूक, राहुल पगारे, मलय पाटील, अनिल तेजा, वर्षा गांगुर्डे, आयेशा सिद्दीकी रऊफ खान.

सुषमा मराठे यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार, तर भरत जाधव, राजेंद्र चव्हाण, नामदेव येळवे, रमेश मोरे या चार इच्छुकांडून प्रत्येकी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT