Aspirants and their representatives while applying for Lok Sabha elections application esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यात 47 अर्जांची विक्री

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २६) उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. २६) उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी २५ इच्छुकांनी एकूण ४७ अर्ज घेतले. भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यातर्फे डॉ. राहुल भामरे यांनी चार, तर अपक्ष उमेवारांनीही अर्ज खरेदी केल्याचे सांगण्यात आले. (Dhule Lok Sabha Constituency)

अर्ज विक्रीच्या क्रमांक दोन टेबलवर पथकप्रमुख म्हणून राजेंद्र मावळे, तर त्यांच्यासोबत मनोज पाटील, भास्कर आळंदे, अमोल पाटील व रोहित येवले यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी अर्ज विक्री व अनामत रक्कम स्वीकारण्यात येते. (Latest Marathi News)

महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. भामरे सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ३ मे आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता बॅरिकेड्सने बंद करण्यात आला. सकाळी अकरापासून नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकारण्यास सुरवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: मोहन भागवत २५ ऑगस्टपासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT