Nyahlod: Harvesting millet with the help of machine in the field of former Upsarpanch Devidas Jere esakal
उत्तर महाराष्ट्र

Farmer News : मशिनच्या सहाय्याने बाजरी काढणीला शेतकऱ्यांची पसंती

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : उन्हाळी बाजरी काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजुराची टंचाई भासत असल्याने हार्वेस्टरच्या सहाय्याने बाजरी काढणीला शेतकरी पसंती देत आहेत.

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. ऐन वेळेस मजुरी मिळत नसल्याने मजुरीसाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.

एकरी चार माणसे कापणीला लागत असून, पाच ते सहा माणसे मजूर मागणी करत आहेत व बाजरी खुडणीला डबलची द्यावी लागतात. (Farmer News Farmers prefer millet harvesting help of machines Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

टोपले घेणारे वेगळेच. यामुळे अधिकचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असून, यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने गहू काढण्यासाठी वापरले जाणारे हार्वेस्टर बाजरी कापण्यासाठीदेखील याचा वापर होत असल्याने हार्वेस्टरलाच शेतकरी पसंती देत आहेत.

एकरी तीन हजार ते चार हजार रुपये मशिनच्या सहाय्याने बाजरी काढणीला लागत असल्याने शेतकरी मशिनला पसंती देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT