Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे शहरात काचेच्या Godownला आग

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळील धनराज काच दुकानाच्या गोडाउनला सोमवारी भीषण आग लागली. मनपाच्या अग्निशमन बंबांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरुद्वाराजवळ महामार्गाला लागून धनराज काच सेंटर व बॉडी मेकरचे दुकान, गोडाउन आहे. (Fire breaks out at glass godown in Dhule city Dhule News)

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

तेथे आग लागल्याची माहिती मिळताच सोमा टोल प्लाझाचे कर्मचारी दीपक वाघ, सोमनाथ गवळी, प्रवीण मानके, मुस्कान खान आणि महापालिका अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमन राजन महाले, अतुल पाटील, वाहनचालक सोनू मुर्तडक, वाहिद मिर्झा, सिद्धार्थ खैरनार, राहुल पाटील, गोपाल माळी, फायरमन श्याम कानडे, कुणाल ठाकूर, किरण साळवी, योगेंद्र जाधव दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT