Re Election News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : खापरला प्रभाग तीन अ मधील जागेसाठी फेरनिवडणूक

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मौजे खापर येथील प्रभाग क्रमांक तीन अमधील सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक प्रक्रियेत बाधा आल्यामुळे या जागेची निवडणूक रद्द समजून या जागेसाठी फेरनिवडणूक घेण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) नितीन सदगीर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे. (Gram Panchayat Election Re election for Khapar Ward Three A seat Nandurbar News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

असा आहे फेरनिवडणुकीचा कार्यक्रम

मतदान शुक्रवारी (ता. २३) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत घेण्यात येईल. मतमोजणीचे व निकाल घोषित करण्याची तारीख शुक्रवारी (ता. २३ डिसेंबर) (मतदान संपल्यानंतर लगेचच) असेल.

मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी सदगीर यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT