burnt motorcycle esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हरिओम कॉलनीत दुचाकीच जाळली

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मिल परिसरातील हरिओम कॉलनीत अज्ञात व्यक्तीने घराच्या कम्पाउंडमध्ये शिरून मोटारसायकल जाळल्याची घटना घडली. (incident took place unknown person entered compound of house burnt motorcycle dhule crime news)

मिल परिसरातील हरिओम कॉलनी येथील प्लॉट क्रमांक ३५ येथील रहिवासी रमेश भगवान पाटील (वय ४८) यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून, अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीनंतर टाटा टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल (एमएच १८, एडी १८०४) जाळली.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

आगीचे लोळ आणि धूर निघत असल्याने रमेश पाटील यांचे कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारच्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आग विझविण्यात आली. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT