Income Tax Department raid in Dhule Nandurbar 
उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; सुमारे २३० कोटींचे घबाड जप्त

विनोद बेदरकर

नाशिक : प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील सुमारे चाळीस बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टरांच्या घरावर छापे टाकून सुमारे २३० कोटीचे घबाड शोधले. नाशिक इनकम टॅक्स विभागाच्या अन्वेषण विभागाच्या पथकाच्या २२ डिसेंबर पासून दोन्ही जिल्ह्यातील चाळीस जणांच्या आस्थापना रडारवर होत्या, आज सोमवार (ता २७) पहाटे चार पर्यंत ही कारवाई सुरू होती. (Income Tax Department raid in Dhule Nandurbar)

प्राप्तिकर विभागाच्या या छाप्यात साडे ५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली २२५ कोटीच्या बेहिशोबी मालमत्ता या पथकाच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढली तर सुमारे ११ किलो सोन्याच्या दागिन्यांशिवाय अनेक हिरे प्राप्तिकर विभागाने जप्त केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT