Girna Dam 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव : गिरणा धरणात 51 टक्के साठा

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : गिरणा धरणात आज सकाळपर्यंत 51 टक्के साठा निर्माण झाला असून पाण्याची आवक मंदावली आहे. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

रविवारी(ता. 30) संध्याकाळी चणकापूर व पुनद मिळून 3 हजार 900 क्यूसेक तर हरणबारीमधून 864 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणात सुरू होता. धरणात एकूण 12 हजार 375 दशलक्ष घनफुट पाणीसाठा निर्माण झाला असून 9 हजार 375 दशलक्ष घनफुट जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात आज सकाळपर्यंत  51 टक्के साठा निर्माण झाला आहे.

धरण परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. वरच्या धरणांमुळे गिरणात 51 टक्के वाढ होऊ शकली. ही वाढ खूप महत्वपूर्ण असून गेल्या वर्षात या दिवसांत 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान वरच्या धरण क्षेत्रात पाऊस थांबला असल्याने सध्या पाण्याची आवक मंदावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT