जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदाची पूर्व परीक्षा देऊन आर. आर. विद्यालय केंद्राबाहेर पडताना परीक्षार्थी.
जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदाची पूर्व परीक्षा देऊन आर. आर. विद्यालय केंद्राबाहेर पडताना परीक्षार्थी. 
उत्तर महाराष्ट्र

‘एमपीएससी’ची उपनिरीक्षकपदाची पूर्व परीक्षा तब्बल दीड हजार परीक्षार्थी गैरहजर

सकाळवृत्तसेवा

जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आज (ता. २८) राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्या उपनिरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. परीक्षेत ६ हजार ९९६ परीक्षार्थी होते. त्यापैकी ५ हजार २५२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. १ हजार ४४४ परीक्षार्थी गैरहजर होते.

शहरातील मु. जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, ला. ना. शाळा, आर. आर. विद्यालयासह २४ परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. सुमारे तिनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीक्षेसाठी सहकार्य केले. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ही परीक्षा घेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT