styandig meeting 
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये खडाजंगी ! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच दिशा बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर माझी आमदारकीचा राजीनामा घेण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता. याचा पडसाद शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत पाहण्यास मिळाला. हुडकोतील घरकुल दुरुस्तीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपचे पदाधिकारी हे त्याचे अपयशाचे खापर अधिकाऱ्यांच्या डोक्‍यावर फोडत असल्याचे आरोप केल्याने सत्ताधारी भाजप व विरोधीपक्ष शिवसेनेच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. 

जळगाव शहर महापालिकेची स्थायी समितीची सभा आज सकाळी अकरा वाजता स्थायी समिती सभापती डॉ. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सभेत शिवसेनेचे सदस्य नितीन लढ्ढा यांनी सभागृहात बोलतांना म्हणाले, की ज्या रस्त्यासाठी विरोधकांनी आंदोलन करून समस्या मांडल्या पाहिजे होत्या. त्या सत्ताधारी सदस्यच सभागृहात समस्या मांडतात तसेच रस्त्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे सत्ताधारी सदस्य व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे आरोप केले. यावर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी विरोधीपक्षाच्या सदस्यांना या मागे तुमचेच हात असल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack on Farmer : पतीसाठी सावित्री होऊन धावली पत्नी! बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातली, पण ती जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याशी भिडली!

Nagpur News: सावनेरमध्ये तरुणाने संपवले जीवन; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

'आज माझी हळद आणि उद्या...' मृणालने धनुषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाली.. 'मी माझ्या वडिलांना...'

Phalgun Sankranti: फाल्गुन संक्रांतीला चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार मोठी गुड न्यूज, पैशाची चणचण होईल दूर

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT