bike thefts  esakal
उत्तर महाराष्ट्र

पत्रकाराची दुचाकी चोरट्यांनी केली लंपास

- रईस शेख

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट येथील पूजा ऑप्टिकल दुकानासमोरील पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

निमखेडी शिवारातील चंदू आण्णानगरात परशुराम पाटील (वय ४२) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. गोलाणी मार्केटमध्ये कार्यालय असलेल्या एका वृत्तपत्रात ते कार्यरत असून सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर त्यांनी त्यांची दुचाकी (MH19 BH 2881) या क्रमांकाची दुचाकी गोलाणी मार्केटमध्ये लावली होती. रात्री दुचाकी मिळून आली नाही. चार ते पाच दिवस सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने अखेर परशुराम पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT