उत्तर महाराष्ट्र

पिल्लू विहिरीत पडल्याने मादी बिबट्याने फोडला मातृत्वाचा हंबरडा..आणि सुरू झाले रेस्क्यू ! 

राजू शिंदे

ब्राम्हणपुरी :  नंदूरबार जिल्ह्यातील एका खेडेगावातील शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्याचे पिलू पडले. मादी बिबट्याने हंबरडा फोडला पण शेतकऱ्याला विहिरीत काहितरी पडले असल्याचा अंदाज आला आणि बिबट्याचे पिल्लू वाचविण्याचे वन विभागाकडून रेस्क्यू सुरू झाले.   

नंदूरबार जिल्ह्यातील ब्राम्हणपुरी जवळील खेडदिगर येथील अनिमेश शाह यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात रविवारच्या रात्री कोरड्या विहिरीत बिबट्याचे पडले. मादी बिबट्या अन्य पिल्ला सोबत विहिरी भोवती फिरून पिल्लासाठी हंबरडा फोडून फिरत होती.

अन सुरू झाले रेस्क्यू... 

खेडदिगर गाव मध्यप्रदेश सीमेवर असून या शेतात दोघी राज्याच्या वनविभागाचे पथक घटना माहिती पडल्यावर हजर झाले आणि पिल्लाला वाचविण्याचे रेस्क्यू सुरू झाला. दिड-दोन तासात बिबट्याच्या या पिल्लाला विहिरीतून सुरक्षीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढले. रेस्क्यू वेळी नंदुरबार डी एफ.ओ. एस. बि. केवटे, शहादा गस्ती पथकाचे रत्नपारखे मंदाना वनपाल एस. एस. देसले, आदी सह वनविभागाचे कर्मचारी उपस्तीत होते.

मंदाना येथे पिल्लाला हलवले

पिल्लाला सुरक्षीत बाहेर काढल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंदाना येथे हलवीले. पिलांच्या शोधत मादा बिबट्या आक्रमक झाल्यास शेतकऱ्यांना अडचणींचा समाना काराव लागू शकतो या साठी वनविभागाने उचित ती दाखल घ्यावी अशी शेतकार्यावही अपेक्षा आहे या

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT