उत्तर महाराष्ट्र

मुक्ताईनगर : भाजपच्या रोहिणी खडसे आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये खरी लढत होत आहे. रोहिणी खडसे यांनी आघाडी घेतली आहे. 

रोहिणी खडसे यांना 36589 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 33370 मते मिळाली आहेत. ही लढत जळगाव जिल्ह्यात अत्यंत चुरशीची मानली जात असून, येणाऱ्या फेऱ्यांमधून कुणाच्या बाजूने कल झुकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

सध्याची आकडेवारी

मुक्ताईनगर विधानसभा

रोहिणी खडसे 36589
चंद्रकांत पाटील 33370
नवव्या फेरीत रोहिणी खडसे 32199 मतांनी पुढे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT