sena bjp
sena bjp 
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारच्या चार ग्रामपंचायती शिवसेनेकडे, तीन भाजपकडे 

धनराज माळी

नंदुरबार : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी कोपर्ली, भालेर व वैंदाणे ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. तर कार्ली, भादवड, हाटमोहीदा, कंढरे या चार ग्रामपंचायतीवर शिवसेनेने दावा केला आहे. 

इश्‍वर चिठ्ठीने योगेश राजपूत विजयी 
भादवड येथील प्रभाग एकमधील योगेश राजपूत व संजय राजपूत या उमेदवारांना २२२ अशी समान मते मिळाली. त्यामुळे गौतम पावरा (वय १०) या बालकाकडून भाग्य चिठ्ठी काढली. त्यातत योगेश राजपूत यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित केल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. 
 
देवमोगरा शिवसेनेच्या हाती 
अक्कलकुवा ः देवमोगरा या एकच ग्रामपंचायतीची निवडणुक होती. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने दावा केला आहे. तीन प्रभागात नऊ सदस्यासाठी लढली गेलेली निवडणुकीत दारासिंग वसावे, कल्पना पाडवी, गेना वसावे, केवलसिंग पाडवी, भूरा पाडवी, सुनीता वसावे, हिरक्या पाडवी, ज्योती पाडवी, शिवलीबाई पाडवी असे विजयी उमेदवार आहेत. 

विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) 
वैंदाणे ः ईश्वर पिंपळे (५४५), मच्छिंद्र भिल (५४१), सरला पाटील (४७१), रत्नाबाई भिल (३१९), प्रवीण पवार (३४९), सुनंदा धनगर (३०१), मनोज राजपूत (३७०), ज्योतीबाई पाटील (३३५), जनाबाई पाटील (३२१), 
कोपर्ली ः माखूबाई वळवी (४७१), प्रकाश गिरासे (५२२), ज्योतीबाई वानखेडे (४५८), विनोद वानखेडे (३८६), जुलेखाबी खाटीक (४१६), नलिनी गुजराथी (३८३), अरूण अहिरे (२६२), मंगलाबाई पवार (२६०), राजेंद्र पवार(४७९), नजूबाई भिल (४३४), वंदनाबाई पवार (४८१). 
कार्ली ः धारसिंग भिल (१२२), आशा भिल (१२६), ज्योतीबाई पाटील (१२१), पूनम पाटील (१९३), शालीग्राम पाटील (१८५), विमलबाई पाटील (१७७), प्रल्हाद पाटील (१३९), शेवंता भिल (१४६), सुरेखा पाटील(१७५). 
कंढरे ः शरद भिल (१८९), मनीषा भिल (१९४), संगीता पाटील (१९३), अंकुश पाटील (१२९), विद्या पाटील(१२१), रामकृष्ण पाटील (१७१), पुष्पाबाई पाटील (१६८). 
भादवड ः योगेश राजपूत (२२२), कलाबाई भिल (२६७), मंगला पाटील (२६४), राजेंद्र पाटील (३०३), युवराज पाटील (२८५), मंमलाबाई राजपूत (३०६), अशोक पाटील (२६६), सविता पाटील (२५१), आशाबाई पाटील (२८१). 
भालेर ः पंडित भिल (१९२), दीपाली भिल (२०१), हिरामण पाटील (३५८), वैशाली पाटील (४२६), जिजाबाई पवार (४१२), गजानन पाटील (३०५), कविता पाटील (२७१), जागृती पाटील (३०४), शोभा पाटील (३८८), पुरूषोत्तम पाटील (४३०), सुमनबाई भिल (३९६ ). 
हाटमोहिदा ः श्रावण भिल (२४३), यमुनाबाई भिल (२४०), मनीषा कोळी (२५६), दुला भिल (३६१), गजराजसिंग जमादार (३४०), सुनिताबाई भिल (३६०), दीपक भिल (२९१), मनीषा भिल (२६२), अश्विनी पाटील (२७३). 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT