coronavirus update 
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात एक मृत्यू; १३ नवे बाधीत

सकाळवृत्तसेवा

धुळे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात एका ७८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा आज (ता.८) मृत्यू झाला. गेल्या काही दिवसानंतर आज कोरोनाचा एक बळी समोर आला. जिल्ह्यात आज १३ नवीन कोरोनाबाधितही समोर आले. 
जिल्ह्यातील कोरोनाबाधित व बळींचा आलेख खाली आला आहे. विशेषतः कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. गेल्या काही दिवसानंतर आज धुळे शहरातील गल्ली नंबर ५ मधील ७८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे धुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाळींची संख्या १६८ तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३८० वर पोहोचली. दरम्यान, आज नवीन १३ बाधितही आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आजअखेर १४ हजार ७१ झाली. मंगळवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (८९ पैकी ०४), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (५५ पैकी ००), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (१०४ पैकी ००), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (५९ पैकी ०६), धुळे महापालिका (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे १८८ पैकी ००), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (०७ पैकी ००), खाजगी लॅब (१५ पैकी ०३). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : ८ चेंडूंत ३ विकेट्स! अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड अपयशी... जेकब डफीने सामन्याला दिली 360 डिग्री कलाटणी

Pune Crime : देवाचा अवतार असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार; भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक

RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

Balapur Crime : दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले; खुनाचा छडा उलगडला; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

Akola News : ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये अकोला एसपी कार्यालयाला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते एसपी अर्चित चांडक यांचा गौरव

SCROLL FOR NEXT