live
live 
उत्तर महाराष्ट्र

दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला-केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे

सकाळवृत्तसेवा

नाशिक मध्ये देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब-केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे 
नाशिक- संरक्षण क्षेत्रात संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी तामिळनाडूतील कोईंबतुर पाठोपाठ नाशिक मध्ये देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब स्थापन करण्याची घोषणा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज केली. डिफेन्स हब मुळे लष्करी सामर्थ्य वाढण्याबरोबरचं, संरक्षण उत्पादने देशातचं तयार होवून आयातीवरचा खर्च कमी होवून देशांतर्गत नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा दावा त्यांनी केला. डिफेन्स हबच्या पायाभुत सुविधा निर्मितीसाठी शंभर कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. 
   ओझर टाऊनशिप मध्ये संरक्षण क्षेत्रातील सहभागधारकांच्या परिसंवादाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. भामरे बोलत होते. ते म्हणाले, इंडो-पॅसिफीक भागात सुरक्षेचे मोठे आव्हान निर्माण झाल्याने संरक्षण सज्जता महत्वाची ठरू लागली आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT