Jalgaon News
Jalgaon News 
उत्तर महाराष्ट्र

माजी नगरसेवकावर जळगावात गोळीबार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक तथा विद्यमान भाजप नगरसेविका उषा पाटील यांचे पती संतोष पाटलांवर आज जळगावात सकाळी पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला. यात संतोष पाटील गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
जळगाव शहरालगत सावखेडा शिवारात आर्यन पार्कजवळ ही घटना घडली.

घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सहयोग क्रिटीकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT