उत्तर महाराष्ट्र

जोशीपेठमध्ये मनपा अतिक्रमण पथकावर दगड फेक ः एक जण जखमी 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जळगाव शहरात सुभाष चौक, शनिपेठ, बळिरामपेठ परिसरात हॉकर्स मुक्त अभियान महापालिकेतर्फे सुरू आहे. त्यानुसार हॉकर्सला गोलाणी मार्केटच्या तळघरातील ओटे मंगळवारी वाटप करण्यात आली. त्यानुसार आज जोशीपेठच्या आतिल बाजूला हॉकर्स पून्हा रस्त्यारव दुकाने लावल्याची माहिती उपायुक्त संतोश वाहुळे यांना मिळाली. त्यानुसार दुपारी बारा वाजता उपायुक्त वाहुळे व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी तेथे गेले असता पथकावर अनेक हॉकर्सने थेट दगडफेक केली. या घटनेत अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी जखमी झाला आहे. 

जळगाव शहरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार सुभाष चौक, 
शनिपेठ, बळिरामपेठ, शनिपेठ परिसरात रस्त्यावर बसणारे भाजी-फळ बाजार तसेच अन्य हॉकर्सचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया महापालिकेने गोलाणी मार्केटच्या तळघरात सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी ओट्यांचे लॉट देखील पाडले. आज सकाळी जोशी पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉकर्सने रस्त्यावर दुकाने लावलेली होती. उपायुक्त वाहूळे यांना माहिती मिळाली असता ते अतिक्रमण निर्मूलन पथकाला सोबत घेवून जोशीपेठ परिसरात गेले. तेथे हॉकर्सला उपायुक्त वाहुळे यांनी गोलाणी मार्केटमध्ये हॉकर्सचे स्थलांतर केले जात असून तुमचे नाव त्यात नसल्यास तुम्ही रितसर अर्ज करा तुमची सुवीधा करून देवू असे समजवून सांगितले. परंतू हॉकर्स ऐकण्याच्या मनस्थीत नसल्याने पोलिस कारवाईसाठी उपायुक्त शनिपेठ व शहर पोलिस स्टेशन मध्ये गेले. जोशीपेठ मध्ये अतिक्रमण निर्मूलनचे एक पथक उभे असतांना अचानक एका गल्लीतून हॉकर्सचा एक समुदाय येवून 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT