tempal open 
उत्तर महाराष्ट्र

आठ महिन्यानंतर मंदिर उघडताच देवाला पहिले साकडे

रोहित लोहार

नंदुरबार : गेली आठ मास महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे देऊळ बंद होते. समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी सातत्याने मंदिर उघडण्यासाठी केलेली मागणी अखेर महाराष्ट्र शासनाने मान्य केली. आज दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहे. मंदिर उघडल्‍यानंतर महाआरती करून देवाला समितीने साकडे घातले.

मंदिर उघडण्याचा आनंद साऱ्याच भाविकांना झाला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी देवाचा चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री मोठा मारुती मंदिर येथे हिंदु सेवा सहाय्य समितीचावतीने महाआरती करण्यात आली. तसेच जागतिक कोरोना महामारी नष्ट होऊ दे असे साकडे देवाला घातले. यावेळी भाविक भक्त यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.

मंदिराचे पुजारी महाआरतीला 
महाआरतीला मोठा मारुती मंदिराचे अध्यक्ष अशोक चौधरी, सचिव कल्याण पाटील, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, स्वदेशी बचाव आंदोलनाचे कपिल चौधरी, स्वयंसेवक भरत लोहार, हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे, हिंदुत्ववादी, भाविक यावेळी उपस्थित होते. महाआरती उपस्थित भाविक तसेच मोठा मारुती मंदिराचे पुजारी विलास महाराज यांचा शुभहस्ते झाली. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूतील कारखान्यात गॅस गळतीमुळे मृत्यू झालेले पाचही जण ओडिशामधील; मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

SCROLL FOR NEXT