उत्तर महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात उद्या सभा 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यात सहा सभा घेत आहेत. त्यातील पहिली सभा उद्या (ता.13) जळगाव येथे होणार आहे. 
जळगाव येथे सकाळी दहा वाजता विमानतळाच्या समोरील भारत फोर्जच्या मैदानावर सभा होणार आहे. दिल्ली येथून ते जळगाव विमानळावर दाखल होणार आहेत. तेथून ते सभास्थळी येतील. राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची जळगावातील पहिलीच सभा असल्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सभेचे सर्व नियोजन करीत आहे.सभास्थळी उपस्थित राहून ते लक्ष देत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT