residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

आरोप पुराव्यांसह सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार-गावीत

ज्ञानेश्वर गुळवे,सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन: राजकीय सूडबुद्धीने आमच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुढाचे व विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राजकीय हेतूने प्रेरित होवून केले जात आहे . ठोस पुराव्यांसह आरोप सिध्द करुन दाखवा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू असा खुलासा शिवसेनेच्या माजी आमदार निर्मला गावीत यांनी केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात राबविलेल्या उपसा सिंचन योजनेत १००कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप गोपाळा लहांगे यांनी शिवसेनेच्या माजी आमदार निर्मला गावीत यांच्यावर २जुलै रोजी पत्रकार परिषदेत केला होता.त्याला प्रतिउत्तर देतांना त्यांनी माहिती दिली की उपसा सिंचन योजनेला लघुपाटबंधारे मंडळ यांच्या प्र.कं.३१८८ प्रशासकीय मान्यतेनुसार डिसेंबर२००७ मध्ये  डहाळेवाडी,खरोली,आळवंड,अंबई,देवगाव इतर गावांसह  त्र्यंबकेश्वर तालुक्यात देवमोगरा माता आदिवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आली होती.त्याकाळात मी आमदार सुद्धा नसतांना हे आरोप होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT