residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

नीट पदवी प्रवेशासाठी राज्यात  नवीन 48 महाविद्यालये उपलब्ध 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः नॅशनल इलिजिब्लिटी कम इंट्रन्स टेस्ट (नीट) पदवी या सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे उद्या (ता. 17) आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश फेरी सुरू होत आहे. त्यासाठी राज्यात नवीन 48 महाविद्यालये उपलब्ध झाली आहेत. अशा महाविद्यालयांना केंद्रीय परिषदा आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळाल्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने बहुतांश जागांचा प्रवेशासाठी समावेश शक्‍य आहे. 

मान्यता मिळण्यासाठी पात्र असलेल्या महाविद्यालयांची नावे अशी ः खासगी विनाअनुदानित आयुर्वेद- नगरचे स्वामी विवेकानंद, लातूरचे बब्रुवान काळे, नालासोपाराचे एस. एन. के. डी. ट्रस्ट, धुळ्याचे डी. एस. नाईक, बीडचे आदित्य, पूसदचे आयुर्वेद, नागपूरचे ज्युपिटर, पूर्णाचे रामराव पाटील, हट्टा-हिंगोलीचे सौ. शांतादेवी वेदप्रकाश पाटील, सागवण-बुलढाणाचे आयुर्वेद, लोणारचे डॉ. आर. एन. लाहोटी, जालनाचे वेदप्रकाश पाटील, चाळीसगावचे के. डी. एम. जी., भुसावळचे चैतन्य. 

खासगी विनाअनुदानित होमिओपॅथी ः विरार, अलिबागचे के. ई. एस. चे सी. एच. केळूसकर, सोलापूरचे जी. एन. आर., नगरचे जामखेड, जयसिंगपूर-कोल्हापूरचे डॉ. जे. जे. मगदूम, सांगलीचे मा. आर. आर. पाटील, नगरचे शरदचंद्रजी पवार, औरंगाबादचे सायली चॅरिटेबल ट्रस्ट, अकोलाचे एच. ई. एस., अमरावतीचे पी. जे. एन. एम. इन्स्टिट्यूट, अकोला श्री जनता, आळेफाटा-पुणेचे अनंतराव कणसे. 

खासगी विनाअनुदानित नर्सिंग ः मुंबईचे जसलोक, मुंबईचे हिरानंदानी, मुंबईचे डॉ. बाळाभाई नानावटी, अकलूज-सोलापूरचे सहारा इन्स्टिट्यूट, शिराळाचे मातोश्री हिराई देशमुख, नगरचे भोनशाळा इन्स्टिट्यूट, नगरचे मंगला इन्स्टिट्यूट, गडचिरोलीचे डॉ. साळवे, गोंदियाचे निर्माया बहुउद्देशिय सोसायटी, बुलढाणाचे व्हिजन, लातूरचे रामराव पाटील, बीडचे आदित्य, औरंगाबादचे शिवा ट्रस्ट. याशिवाय मुंबईचे टोपीवाला नॅशनल मेडीकल अँड नायर हॉस्पीटल या सरकारी बी. ए. एस. एल. पी. महाविद्यालयाचा समावेश आहे. 


खासगी विनाअनुदानित 
फिजीओथेअरपी महाविद्यालये 
मिरज मेडीकल सेंटर 
नागपूरचे दत्ता मेघे 
नागपूरचे निहारीका 
भंडाराचे नवयुवा इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स 
नांदेड 
औरंगाबादचे ओयस्टर 
नांदेडचे अपरमपार स्वामी 
लातूरचे एस. व्ही. एस. एस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT