live
live 
उत्तर महाराष्ट्र

निवृत्ती नाथांच्या समाधीला चंदनाची उटी 

सकाळवृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर- दरवर्षीप्रमाणे आज वरुथिनी एकादशी निमित्त निव्रुत्ती नाथांच्या समाधीला चंदनाची उटी लावण्यात आली. या सोहळ्यास वारकरी भाविक व या मंदिराचे विश्वस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ग्रीष्माचा त्रास सुसह्य व्हावा,यासाठी ही उटी लावली जाते. या सोहळ्यासाठी तयारी आठवडाभर अगोदर सुरु असते. वारकरी महिला व पुरुष चंदनाचे खोड सहाणेवर उगाळुन मोठ्या प्रमाणावर ही उटी तयार करुन ठेवतात. त्यासाठी बाहेरुन येउन हे सेवा कार्य करतात. आज दुपारी दोनला पुजक ह.भ.प.जयंत महाराज गोसावी यांनी उटी लावण्यास घेतली. त्यांना योगेश गोसावी,भानुदास गोसावी व कुटुंबीयांनी सहकार्य केले.या देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पंडीत महाराज कोल्हे,माजी अध्यक्ष धोंगडे महाराज,त्रंबकराव गायकवाड,मंडलेश्वर रामक्रुष्ण महाराज लहवितकर, पुंडलीकराव थेटे या विश्वस्तांनी सोहळ्यात सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT