residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

वृक्षतोड रोखण्यासाठी महापालिकेचे अँप

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षे आढळून आल्यानंतर महापालिकेने आता वृक्षसंपदा टिकविण्यासाठी वृक्षतोड रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतं ऍप्लिकेशन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऍपद्वारे वृक्षांची संपुर्ण माहिती तर मिळेलचं शिवाय वृक्षतोड होत असल्यास तातडीने ऍप्लिकेशनवर कळविल्यास वृक्षतोड रोखता येईल.
    महापालिकेने नोव्हेंबर 2016 मध्ये शहरातील वृक्ष संपदा मोजण्यासाठी मुंबई येथील टेरेकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम दिले होते. वृक्षांच्या सर्वेक्षणात शहरात आतापर्यंत 48 लाख वृक्षे आढळून आले आहेत. लष्करी क्षेत्र व पोलिस अकादमी मध्ये वृक्ष गणनेस तेथील व्यवस्थापनाने नकार दिल्याने गणना थांबविण्यात आली आहे. तेथील गणना झाल्यास अजून पन्नास हजारांनी वृक्षांची संख्या वाढणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात वृक्ष संपदा आढळून आल्यानंतर ती संपदा टिकविण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT