Nandgao 
उत्तर महाराष्ट्र

नांदगाव - बाजार समितीत वजनकाट्याचा शुभारंभ 

संजीव निकम

नांदगाव : नांदगाव बाजार समितीचा स्वतःचा वजनकाटा असावा अशी मागणी शेतकरी वर्गाची होती, त्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयाला विरोध करत बेमुदत लिलाव बंद करणेची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली होती, अखेर संचालक मंडळ व व्यापारी वर्गात बैठक होऊन बाजार समितीचा वजन काटा ग्राह्य धरणे बाबत बैठकीत एकमत झाले. 

त्यानुसार आज रोजी सदर वजनकाट्याचा शुभारंभ शेतकरी, व्यापारी व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आला. पोखरी येथील शेतकरी प्रकाश मंडलीक यांचे हस्ते फित कापून व नारळ वाढवून शुभारंभ करणेत आला. यावेळी उपसभापती पुंजाराम जाधव, संचालक एकनाथ सदगीर, राजेंद्र देशमुख, भाऊसाहेब सदगीर, गोरख सरोदे, भाऊसाहेब सदगीर, रामचंद्र चव्हाण, भास्करराव कासार बाळासाहेब कवडे, भाऊसाहेब काकळीज, सचिव अमोल खैरनार आदींसह शेतकरी, व्यापारी बांधव उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT