residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पोलिस बंदोबस्तात अर्ज भरण्याची रंगीत तालीम 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः लोकसभा निवडणूकीसाठी उद्या मंगळवारी (ता.2) उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर प्रशासनाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाची पोलिस बंदोबस्तात रंगीत तालीम घेतली. पावलोपावली बंदोबस्त आणि जमावबंदीच्या अंमलबजावणीमुळे पुढील आठवडाभर सामान्य नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय कामकाजासाठी बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले पोलिस छावणीचे रुप बघता, केवळ उपचार म्हणून सामान्यांसाठी कार्यालय सुरु राहणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway New Timetable : मॉन्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नवे वेळापत्रक लागू होणार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! बिहारसाठी दुसरी ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस धावणार; जाणून घ्या मार्ग, थांबे आणि वेळापत्रक

सुट्टीच्या दिवशी 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता; ट्राय करा खुसखुशीत 'पालक कटलेट'

Soldier funeral: ११ महिन्यांच्या चिमुकल्यामुळे मने हेलावली! जवान अर्जुन जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप, शहापूरवर शोककळा

SCROLL FOR NEXT