residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

न्यायप्रविष्ट बाब असताना प्रशासनाकडून कारवाई 

सकाळवृत्तसेवा

नाशिक- महापालिकेच्या मिळकतींवर टाच आणताना सिलबंद करण्याची कारवाई सुरु केल्यानंतर पालिका प्रशासन एकापाठोपाठ एक चुका करतं असल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा सन 2012 मध्ये याच विषयावर दाखल याचिका अद्यापही न्यायालयात प्रलंबित असतांना मिळकतींवर कारवाई केली जात असल्याने पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसतं आहे. याच विषयावर प्रशासनाला घेरण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. सन 2018 मध्ये दाखल याचिकेवर गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत आयुक्तांनाचं न्यायालयात हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्यानंतर महापालिकेच्या वतीने मिळकती सिलबंद करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT